Skip to main content

शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

बांधकाम व नगररचना विभाग

  • श्री. सूरज कल्पना मधुकर कांबळे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी
  • श्री. संजीव तानाजी जाधव
    नगरअभियंता

शासनाकडील बांधकाम विभागाच्या विविध योजना

 नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना सहाय्य अनुदान योजना 
नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे घेता येतात.
    1. नवीन प्रशासकीय इमारत
    2. नगरपंचायती अंतर्गतचे प्रमुख नागरी मार्ग व त्यालगत नाल्या.
    3. नगरपंचायतीच्या क्षेत्रातील प्रमुख रस्त्यावरील पथदिवे व्यवस्था करणे
    4. बगीचे व त्यामधील दिव्यांची व्यवस्था
    5. सभागृह बांधकाम
    6. स्मशानभुमी विकसीत करणे
    7. हरीत पट्टे विकसीत करणे
    8. पाणीपुरवठा करीता अत्यावश्यक कामे.

बांधकाम परवानगी साठीची माहिती डाउनलोड करा