शिराळा नगरपंचायत, शिराळा.
ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११
Facebook
Instagram
Twitter
Youtube
साइट मॅप
लॉगईन
शिराळा नगरपंचायत, शिराळा.
मुखपृष्ठ
शिराळा शहर
विभाग
सामान्य प्रशासन विभाग
आस्थापना विभाग
बांधकाम व नगररचना विभाग
आरोग्य विभाग
पाणीपुरवठा विभाग
दिवाबत्ती विभाग
दिव्यांग विभाग
लेखा विभाग
कर विभाग
प्रधानमंत्री आवास योजना
नागरी सुविधा
आरोग्य विभाग
पाणीपुरवठा विभाग
नागरिकांची सनद
शासकाची अभियाने
माझी वसुंधरा अभियान
स्वच्छ भारत अभियान
अभिनव उपक्रम
ब्लॉग
मीडिया गॅलरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ गॅलरी
संपर्क
Hamburger Toggle Menu
आरोग्य विभागाच्या नागरी सुविधा
मुखपृष्ठ
»
आरोग्य विभागाच्या नागरी सुविधा
»
सक्शन मशीन पुरवणे
अर्जदार शहरातील असल्यास पहिली खेप रक्कम रुपये १०००/- मात्र आणि दुसऱ्या व त्यापुढील प्रत्येक खेपेस रक्कम रुपये ५००/- मात्र.
अर्जदार शहरा बाहेरील असल्यास पहिली खेप रक्कम रुपये २०००/- मात्र आणि दुसऱ्या व त्यापुढील प्रत्येक खेपेस रक्कम रुपये १०००/- मात्र.
अर्ज विहित नमुन्यात कार्यालयात सादर करणे आवश्यक.
मागणी करताना त्यासाठीची रक्कम पूर्ण भरने आवश्यक.
अर्ज डॉनलोड करा
सक्शन मशीन पुरवणे
1 file(s)
239.25 KB
Download
शववाहिका पुरवणे
मयत शिराळा शहर स्थळ सीमा हद्दीत झाले असल्यास भाडे रक्कम रुपये ५००/- मात्र असेल.
मयत शिराळा शहर स्थळ सीमा हद्दीबाहेर झाले असल्यास १० किमी पर्यंत भाडे रक्कम रुपये १०००/- मात्र असेल.
अर्ज विहित नमुन्यात कार्यालयात सादर करणे आवश्यक.
मागणी करताना त्यासाठीची रक्कम पूर्ण भरने आवश्यक
मोबाईल टॉयलेट पुरवणे (Six Seater)
शौचालय वापरासाठी प्रतिदिन भाडे रक्कम रुपये १८०० मात्र असेल.
देखभाल दुरुस्तीकामी सुरक्षा अनामत म्हणून रक्कम रुपये १०००० जमा करणे बंधनकारक राहील.
शौचालय सुस्थितीत जमा केल्याची खात्री केल्यानंतरच सुरक्षा अनामत परत केली जाईल.
अर्ज विहित नमुन्यात कार्यालयात सादर करणे आवश्यक.
मागणी करताना त्यासाठीची रक्कम पूर्ण भरने आवश्यक
HTP फवारणी मशीन
अर्ज विहित नमुन्यात कार्यालयात सादर करणे आवश्यक.
मागणी करताना त्यासाठीची रक्कम पूर्ण भरने आवश्यक
जलद दुवे
नागरी सुविधा – आरोग्य विभाग
नागरी सुविधा – पाणीपुरवठा विभाग
नागरिकांची सनद
शिराळा शहर
ब्लॉग
Hamburger Toggle Menu
ताज्या घडामोडी
जनहित याचिका 173/2010 अवमानना क्र. ३९० / २०१८ नुसार तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० चे पालन करणे आवश्यक आहे
March 5, 2025
सक्शन मशीन पुरवणे
अर्ज डॉनलोड करा
सक्शन मशीन पुरवणे
शववाहिका पुरवणे
मोबाईल टॉयलेट पुरवणे (Six Seater)
HTP फवारणी मशीन