शिराळा नगरपंचायत, शिराळा.
१) पाणी टॅकर (Tanker) पुरवणे
शहर व परिसरातील नागरिकांना आवश्यकता व मागणीनुसार पिण्याच्या व वापरासाठीच्या पाण्याचा अत्यल्प शुल्कात पुरवठा करणे.
२) वॉटर ए टी एम –
शहर व परिसरातील नागरिकांना वॉटर ए टी एम मधून RO पाणी उपलब्ध करून देणेत आलेले आहे.
विभागामार्फत नागरिकांसाठी उपलब्ध सोयी