१) शहरातील प्रत्येक सर्व कचरा विलागीत स्वरूपात गोळा करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करणे.
२) संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे.
३) शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते दैनंदिन स्वरूपात साफसफाई करणे, गटार उपसणे व प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करणे.
४) स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे दैनंदिन स्वरुपात निवारण करणे.
५) सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणारे दगड व इतर साहित्य हटवणे.
६) शहरातील जलस्रोत (प्रमुख ओढा) स्वच्छ व वाहता ठेवणे.
७) शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने जनजागृती करणे.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा प्रक्रियेसाठी उपलब्ध यंत्रणा
श्रेडर मशीन
ओला कचरा बारीक करून त्यापासून सेंद्रिय खात निर्मिती करणे
बेलिंग मशीन
प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे गठ्ठे बनवणे.
स्क्रीनिंग मशीन
श्रेडर मशीन द्वारे बारीक केलेला कचरा चाळणे तसेच तयार खात चाळणे.
MRF सेंटर
गोळा करण्यात आलेला सुका कचरा वेगवेगळ्या कप्प्यात साठवणे.
आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे कामकाज
१) शहरातील प्रत्येक सर्व कचरा विलागीत स्वरूपात गोळा करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करणे.
२) संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे.
३) शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते दैनंदिन स्वरूपात साफसफाई करणे, गटार उपसणे व प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करणे.
४) स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे दैनंदिन स्वरुपात निवारण करणे.
५) सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणारे दगड व इतर साहित्य हटवणे.
६) शहरातील जलस्रोत (प्रमुख ओढा) स्वच्छ व वाहता ठेवणे.
७) शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने जनजागृती करणे.
१) प्रभागवार जंतुनाशक औषधाची (धुर फवारणी) फवारणी करणे.
२) शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते, गटारी यावरील गवत नष्ट करण्याच्या हेतूने तणनाशक औषध फवारणी करणे.
३) गटारीच्या पाण्यावर लिक्विड फवारणी करणे.
विभागाकडील वाहने
घंटागाडी : ४ + ३
शव वाहिका : १
ट्रॅक्टर ट्रॉली : १
मोबाईल टॉयलेट : १
सक्शन व्हॅन : १
आरोग्य विभागातील दैनंदिन कामकाज