केंद्र शासनाच्या निःसमर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (The Rights of Persons with disabilities Act, 2016) मधील कलम -37 ब मधील तरतूदीच्या अनुषंगाने नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीना दारिद्रय निर्मुलन अंतर्गत बांधील खर्च वजा जाता ५% निधी राखीव ठेवणेत येतो.तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर (दिवाळी व यात्रा) प्रतिवर्षी निधी नोंदणी लाभार्थी यांचे बँक खातेवर जमा करणेत येतो.
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन
सन 2020-21 पासून सलग 3 वर्ष जागतिक दिव्यांग दिन नगरपंचायत मार्फत साजरा केला जात आहे. दिनांक 03/12/2020 रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असले कारणांमुळे मा.मुख्याधिकारी यांनी दिव्यांग बाधवांच्या घरी जावून त्यांची विचारपुस करुन त्यांना सन्मानपत्र व रोप देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
दिव्यांग माहिती