Skip to main content

शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

सामान्य प्रशासन विभाग

  • श्री. सूरज कल्पना मधुकर कांबळे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी

नगरपंचायत विविध विषय समिती नावे

अ.क्र.समिती
१स्थायी समिती
२महिला व बालकल्याण समिती
३सार्वजनिक बांधकाम व शिक्षण
नियोजन समिती
४पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
५पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती

कर्मचारी यादी

विविध विभाग व विभाग प्रमुखांची नावे

अ.क्र.विभागाचे नावविभाग प्रमुखाचे नावपद
१सामान्य प्रशासन विभाग चंद्रकांत ईश्वर पाटीलकर निर्धारण प्रशासकीय अधिकारी
२आस्थापना विभाग
चंद्रकांत ईश्वर पाटीलकर निर्धारण प्रशासकीय अधिकारी
३बांधकाम विभाग संजीव तानाजी जाधवस्थापत्य अभियंता
४आरोग्य विभाग
चंद्रकांत ईश्वर पाटीलकर निर्धारण प्रशासकीय अधिकारी
५पाणीपुरवठा विभाग स्नेहल रमेश पन्हाळकरपाणीपुरवठा अभियंता
६लेखा विभाग हणमंत अरविंद कांबळेलेखापाल व लेखापरिक्षक
७दिवाबत्ती विभाग गणपती दत्तात्रय इंगवलेलिपीक टंकलेखक
८प्रधानमंत्री आवास योजना मुनीर अहमद रफीक लंगरदार इंजिनिअर (PMAY)
9कर विभागप्रियांका मयूर मोहितेकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
10लेखापरिक्षकनलीनी विलास भिंगारदेवेलेखापाल व लेखापरिक्षक
11नगर रचना विभागअभिषेक पाटीलरचना सहाय्यक

शिराळा नगरपंचायतीमार्फत देणेत येणा-या नागरी सुविधा

जन्म,मृत्यू प्रमाणपत्र
उपजत मृत्यू प्रमाणपत्र

अनुउपलब्धता प्रमाणपत्र

रहिवाशी प्रमाणपत्र

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

हयातीचा दाखला

शौचालय दाखला

नमुना नं ४३ उतारा

दैनंदिन बाजार वसुल

दिव्यांग नोंदणी

लोकअदालत

महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३२२ मधील ३ (अ) तरतूदीनुसार नगरपंचायतीचे कामकाजासंबधी उपविधी

  • १. व्यवसाय नाहरकत दाखले, मंडप, मिरवणूक व डिजिटल बोर्डचे परवाने देणे.
  • २. खरेदीपत्राने मालमत्ता हस्तांतर नोंदणी करणे.
  • ३. वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतर नोंदणी करणे.
  • ४. विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
  • ५. कर्ज बोजा नोंद करणे अगर कमी करणे.
  • ६. नविन नळ कनेक्शन देणे.
  • ७. नळ जोडणी, मंडप उभारणी इ.बाबत रस्ता खुदाई केलेचा खर्च वसूल करणे.

मासिक कामकाज

  • १. विविध विषय समिती सभा
  • २. सर्वसाधारण मासिक सभा
  • ३. विशेष सभा
  • ४. मासिक मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली