शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

Category: जाहीर निवेदन

Category: जाहीर निवेदन

शिराळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सदर निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक यांच्या नेमणूक करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शिराळा नगरपंचायत जि. सांगली करिता निवडणूक. अधिक वाचा…

जनहित याचिका क्र.155/2011

शिराळा नगरपंचायत क्षेत्रातील होर्डींग , प्लेक्स, बॅनर, पोस्टर्स इ. तात्पुरत्या स्वरुपात लावण्यासाठी जागा निश्चित केलेल्या असून जागेचा गोषवारा खालील प्रमाणे…….

प्लास्टिक बंदीबाबत जाहीर सूचना (एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना)

प्लास्टिक बंदीबाबत जाहीर सूचना(एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना)

जाहीर सूचना: बांधकाम व राडारोडा कचरा व्यवस्थापन नियम २०१६, शिराळा नगरपंचायत शिराळा

जाहीर सूचनाबांधकाम व राडारोडा कचरा व्यवस्थापन नियम २०१६, शिराळा नगरपंचायत शिराळा(Construction & Demolition Waste Management Rules-2016)

महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे.

जाहीर आवाहनकेंद्र शासनाद्वारे दिनांक 7 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे. या. अधिक वाचा…

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थीसाठी शिबीर आयोजन

शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून. अधिक वाचा…

मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व येलो बेल्ट मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे.

शहरातील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन, त्यांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने , राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत, शिराळा नगरपंचायत मार्फत महिला. अधिक वाचा…

टाकाऊ वस्तू पासून नाविन्यपूर्ण कल्पक वस्तू प्रदर्शन

सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उद्या सोमवार दि 12/12/2022 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून प्रदर्शनास सुरुवात होणार आहे , तरी सर्व नागरिक , पालक यांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यांचा आनंद. अधिक वाचा…

वॉक फॉर संविधान

संविधान दिनानिम्मित उद्या शिराळ्यात वॉक फॉर संविधान पदयात्रेचे आयोजन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने अंगीकृत व अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण केलेल्या भारतीय संविधानाची मौलिक तत्वे, संवैधानिक हक्क. अधिक वाचा…