शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

Month: January 2023

Month: January 2023

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा  वर्धापन दिन

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा  वर्धापन दिन. आज शिराळा नगरपंचायत कार्यालयात मोठ्या दिमाखात व हर्ष उल्लाहासात साजरा करण्यात आला.  नगरपंचायतीचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन. अधिक वाचा…

शहरातील सुमारे ३६५० नळ कनेक्शना वॉटर मीटर बसविण्यात आली आहेत

नगरपंचायत मार्फत जोडल्या गेलेल्या नळ कनेक्शनचे प्रति कनेक्शन १२०० रुपये प्रमाणे वार्षिक मागणी ४२ लाख रुपये असून त्यापैकी वसूल २५ लाख एवढा होत आहे. तसेच जलशुध्दीकरण केंद्राचा वार्षिक खर्च (वीज. अधिक वाचा…

शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत श्रमदान करण्यात आले

शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत आज दिनांक 18/1/2023 रोजी श्रमदान करण्यात आले. यावेळी नगरपंचायत मार्फत लावलेल्या झाडांना ठिबक सिंचन बसविण्यात आले. पाडळी रोड, चांदोली रोड आणि. अधिक वाचा…

शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिन साजरा

शिराळा तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे समाजप्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे आणि नि:स्वार्थीपणे करत, आपल्या अखंड जनसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या लेखणीला सामर्थ्यवान आणि बलशाली करण्याच्या उदात्त हेतूने, शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिनाचे औचित्य. अधिक वाचा…

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थीसाठी शिबीर आयोजन

शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून. अधिक वाचा…

मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व येलो बेल्ट मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे.

शहरातील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन, त्यांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने , राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत, शिराळा नगरपंचायत मार्फत महिला. अधिक वाचा…

येणारा गुढी पाडवा सण नवीन घरात साजरा करण्याचे प्रशासकांचे लाभार्थ्यांना आवाहन

शिराळा नगरपंचायतमार्फत घरकुल आढावा बैठक संपन्न शिराळा नगरपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी पथदर्शी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या योजनेअंतर्गत ३ प्रकल्प राबवून अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुल. अधिक वाचा…