Skip to main content

शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

Category: शासकाची अभियाने

Category: शासकाची अभियाने

स्वच्छोत्सव 2023

केंद्र शासनामार्फत महिलांसाठी जाहीर केलेल्या स्वच्छोत्सव 2023, अंतर्गत स्वच्छता शपथ, स्वच्छता मशाल, जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कराटे प्रशिक्षणार्थी मुलींनी, स्थानिक महिलांनी, नगरपालिकेच्या महिला कर्मचारी सहभाग नोंदवला. या रॅलीमध्ये शून्य. अधिक वाचा…

महास्वच्छता अभियान मोहीम

मा. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान शिराळा, श्री बैठक शिराळा व शिराळा नगरपंचायत शिराळा यांच्या विद्यमाने महास्वच्छता अभियान मोहीम आज दिनांक 1/3/2023 रोजी, संपूर्ण शिराळा शहरात राबवण्यात आले. या स्वच्छता. अधिक वाचा…

संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित केले.

शिराळा : दिनांक 23/02/2023 रोजी, संकल्प फाउंडेश च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती शिराळा नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करून साजरी केली. शहराचे स्वच्छता करण्यासाठी सर्व. अधिक वाचा…

शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत श्रमदान करण्यात आले

शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत आज दिनांक 18/1/2023 रोजी श्रमदान करण्यात आले. यावेळी नगरपंचायत मार्फत लावलेल्या झाडांना ठिबक सिंचन बसविण्यात आले. पाडळी रोड, चांदोली रोड आणि. अधिक वाचा…

दत्त नागरी संस्थेस शिराळा नगरपंचायत मार्फत बर्ड फीडरचे वाटप

सहकार क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणून नावारुपास आलेल्या काही अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक म्हणजे दत्त नागरी सहकारी पतसंस्था. या संस्थेमार्फत सध्या सहकार साप्ताहाचे आयोजन त्यांच्या विविध शाखांच्या ठिकाणी केले जात आहे.. अधिक वाचा…