राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सदर निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक यांच्या नेमणूक करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शिराळा नगरपंचायत जि. सांगली करिता निवडणूक निरीक्षक म्हणून ‘मा. श्रीम. किरण कुलकर्णी, सह व्यवस्थापकीय संचालक तथा अप्पर जिल्हाधिकारी, कोल्हापूर’ यांची नेमणूक मा.विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांचेकडून करणेत आली आहे.
शिराळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता आचार संहिता व्यवस्थापक कक्ष प्रमुख म्हणून श्री.पोपट मलगुंडे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिराळा मो.नं. 7020367580, श्री.प्रदिप महामुणी, अधिक्षक, पंचायत समिती शिराळा, मो.नं. 9404345762 यांची मा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून नियुक्ती करणेत आलेली आहे तरी आचारसंहिता संदर्भातील काही तक्रारी/सूचना असल्यास संबंधित कक्ष प्रमुखास संपर्क करावा.