जल शुध्दीकरण केंद्राचे वार्षिक विज बील 10 लाख रुपयांचे होत असल्याने नगरपंचायतीवर आर्थिक भार मोठ्या प्रमाणात पडत असल्याचे दिसून आल्यामुळे नगरपंचायतीने सोलर पॅनेल बसविण्याचे नियोजन केले त्यानुसार 45 KW चा सोलर पॅनेल बसविले आहेत. सदरचे सोलर पॅनेल बसविल्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राचे विजबीलात वार्षिक सुमारे 3 लाखाची बचत साध्य करता येणार आहे.

शिराळा शहरातील प्रमुख पूल नागरिकांना पाहणीसाठी उपलब्ध
जनहित याचिका क्र.155/2011