सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उद्या सोमवार दि 12/12/2022 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून प्रदर्शनास सुरुवात होणार आहे , तरी सर्व नागरिक , पालक यांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती….

(योगेश बाळकृष्ण पाटील)

प्रशासक तथा मुख्याधिकारी

शिराळा नगरपंचायत, शिराळा

शिराळा शहरात जागतिक वारसा सप्ताह साजरा दिनांक
जिल्ह्यात प्रथमच पार पडले टाकाऊ वस्तूंचे नाविन्यपुर्ण कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन