शिराळा नगरपंचायत मार्फत शिराळा शहरांमध्ये झाडू काम, घंटागाडी आणि इतर स्वच्छता काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग घेण्यात आले. यावेळी गावातील सर्व रस्ते, व्यापारी भाग, पर्यटन स्थळे , स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच तक्रारी समजून घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे शहरातील जे भाग ओला सुका कचरा वेगळा देत नाही, त्याबद्दल माहिती घेण्यात आली. या बैठकीच्या शेवटी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज देण्यात आले.

जिल्ह्यात प्रथमच पार पडले टाकाऊ वस्तूंचे नाविन्यपुर्ण कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन
शिराळा शहरात गाडगे महाराजांची ६६ वी पुण्यतिथी साजरी