शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून निवड झाली असून प्रसिध्द यादीनुसार लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढून घ्यावयाचे आहे. तरी नागरीकांच्या सोयीसाठी शिराळा नगरपंचायतीने उपरोक्त नमूद ठिकाणी शिबीराचे आयोजन केले आहे.तरी कोणताही पात्र लाभार्थी नमूद ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपले गोल्डन कार्ड काढू शकतो…..*
(योगेश बाळकृष्ण पाटील)
प्रशासक तथा मुख्याधिकारी
शिराळा नगरपंचायत शिराळा

मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व येलो बेल्ट मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे.
शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिन साजरा