जिल्हा परिषद उर्दू शाळा मार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
जिल्हा परिषद उर्दू शाळा मार्फत आज दिनांक 17/2/2023 रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उर्दू शाळेतील 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्यांनी माझे वसुंधरा अभियान 3.0 आणि स्वच्छ भारत अभियान 2.0 विषयी संदेश देणाऱ्या अनेक रांगोळी रेखाटल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक, स्वच्छता विषयी, मनोरंजनात्मक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या.
शहरातील महिला व मुलींना आत्मनिर्भर व खंबीर व नेतृत्वशाली बनवण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित केले.