शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

Category: सामाजिक उपक्रम

Category: सामाजिक उपक्रम

जिल्हा परिषद उर्दू शाळा मार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

जिल्हा परिषद उर्दू शाळा मार्फत आज दिनांक 17/2/2023 रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उर्दू शाळेतील 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्यांनी माझे वसुंधरा. अधिक वाचा…

शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिन साजरा

शिराळा तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे समाजप्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे आणि नि:स्वार्थीपणे करत, आपल्या अखंड जनसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या लेखणीला सामर्थ्यवान आणि बलशाली करण्याच्या उदात्त हेतूने, शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिनाचे औचित्य. अधिक वाचा…

जिल्ह्यात प्रथमच पार पडले टाकाऊ वस्तूंचे नाविन्यपुर्ण कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन

शिराळा शहराला स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरण पूरक शहर अशी ओळख निर्माण करून देणेचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शिराळा नगरपंचायत कडून स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा अभियान तसेच शहर सौंदर्यीकरण अभियान. अधिक वाचा…