महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे.
जाहीर आवाहन केंद्र शासनाद्वारे दिनांक 7 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभागापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा आहे. तरी सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, आपण आपला सहभाग नोंदवावा.
शिराळा नगरपंचायत मार्फत मार्शल आर्ट चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
जाहीर आवाहन
केंद्र शासनाद्वारे दिनांक 7 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभागापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा आहे. तरी सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, आपण आपला सहभाग नोंदवावा.