केंद्र शासनामार्फत महिलांसाठी जाहीर केलेल्या स्वच्छोत्सव 2023, अंतर्गत स्वच्छता शपथ, स्वच्छता मशाल, जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कराटे प्रशिक्षणार्थी मुलींनी, स्थानिक महिलांनी, नगरपालिकेच्या महिला कर्मचारी सहभाग नोंदवला. या रॅलीमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन , स्वच्छता आणि कचरा मुक्त शहरांचा प्रसार करण्यासाठी शपथ घेण्यात आल्या.

महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छ उत्सव 2023 अभियान राबवण्यात येत आहे.
शिराळा नगरपंचायत मार्फत मार्शल आर्ट प्रशिक्षणार्थीना गणवेश वितरण व प्रात्यक्षिक सादरीकरण कार्यक्रम