नगरपंचायत मार्फत जोडल्या गेलेल्या नळ कनेक्शनचे प्रति कनेक्शन १२०० रुपये प्रमाणे वार्षिक मागणी ४२ लाख रुपये असून त्यापैकी वसूल २५ लाख एवढा होत आहे. तसेच जलशुध्दीकरण केंद्राचा वार्षिक खर्च (वीज बिल, कर्मचारी वेतन, देखभाल व दुरुस्ती, जलशुध्दीकरण प्रक्रियेसाठीची रसायने इ.) वर सुमारे ८० लाख एवढा वार्षिक खर्च होत असल्याने तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर व अपव्यय होत असल्याने आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शहरातील सुमारे ३६५० नळ कनेक्शना वॉटर मीटर बसविण्यात आली आहेत. पाणापट्टीची आकारणी वापरानुसार होऊन त्याप्रमाणे वसूल होणार असल्याने मागणी व वसुली यामधील तुट कमी होऊन नगरपंचायतीवरील आर्थिक भार कमी होणार आहे.